कत्तलखाने आरोपीबाबत मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई करणार का – आ. खताळ

कायद्यात काही तरतुदी करून बदल करणार -ना कदम संगमनेर \प्रतिनिधी संगमनेरमध्ये अवैध कत्तलखाने सुरू पोलीस अधिकाऱ्यांकडून एका आरोपी वर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर…

अपर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या कामकाजाचा आढावा

अहिल्यानगर, दि.१७- ग्राहकांच्या समस्यांच्या सोडवणूकीसाठी स्थापन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या कामकाजाचा आढावा अपर जिल्ल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत घेतला. बैठकीस उपजिल्हाधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे,…

स्वच्छ सर्वेक्षणात राज्याला दहा राष्ट्रीय पुरस्कार

*स्वच्छतेत महाराष्ट्राची आघाडी*: *स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये मिरा भाईंदर मनपा देशात प्रथम* *राज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान* माधुरी मिसाळ यांच्यासह २०००० ते ५०००० लोकसंख्येच्या गटात देवळाली प्रवरानगर नगरपालिकेने सुपर…

प्रविण दाहाके यांचे हिवरगाव पावसा येथे स्वागत

संगमनेर : महसूल विभागातील उत्कृष्ट कामाबद्दल परिचीत असलेले तलाठी प्रविण दाहाके यांचे हिवरगाव पावसा येथे स्वागत करण्यात आले.सजा हिवरगाव पावसा येथे नुकताच तलाठी प्रविण दाहाके यांनी पदभार स्वीकारला त्यांचे ग्रामस्थांनी…

कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील कामे पूर्ण व्हावीत – मुख्यमंत्री फडणवीस

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला शिर्डी व पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावा* मुंबई – आगामी काळात होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या दृष्टीने शिर्डी विमानतळ हे महत्त्वाचे विमानतळ असणार आहे. त्यामुळे हे विमानतळ पूर्ण…

अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस. टी.च्या सर्व बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती देखील लागू करण्याचा प्रस्तावही…

चित्तेंवरच्या खोट्या गुन्ह्याचा निषेधार्थ सर्वपक्षीय एकवटले

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याकडे एकत्रित निवेदन सादर करून प्रकाश आण्णा चित्ते यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा, बनावट व राजकीय…

अनाधिकृत कत्तलखान्यांवर कारवाई करणार – मंत्री योगेश कदम

१२ गुन्हे दाखल असल्याने आरोपीला तडीपार करण्याचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : बदलापूर पश्चिम येथील दर्गा मोहल्ला परिसरात दिनांक ९ जून २०२५ रोजी, पोलिसांनी धाड टाकून ५१० किलो गोमांस आणि एक…

नदीजोड प्रकल्प राज्यासाठी वरदान

मुंबई – राज्यातील दुष्काळी भागाला पाणी पोहचवण्याचा दृष्टीने नदीजोड प्रकल्प महत्त्वाचा असून हा प्रकल्प राज्यासाठी वरदान असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत २६० च्या प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले.…

मैत्रेयच्या गुंतवणूकदारांचे पैसे मिळण्यास सुरवात- आमदार खताळ

संगमनेर : मैत्रेय कंपनीकडून झालेल्या फसवणुकी बाबत आमदार अमोल खताळ यांनी गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा मिळण्या बाबत राज्यशासनाचे तारांकित प्रश्नाद्वारे मागणी करत विधीमंडळाचे यामहत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले त्यावर राज्य शासना च्या…