पुणतांबा साईनगर शिर्डी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल – मंत्री विखे पाटील

शिर्डी दि.प्रतिनिधी पुणतांबा साईनगर शिर्डी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्र सरकारने मंजूरी दिलेल्या निर्णयाचे जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत करून लाखो भाविकांसाठी तसेच जिल्ह्याच्या विकासाला यामाध्यमातून नवी…

संजीवनी युनिव्हर्सिटीचे आठ विद्यार्थी इंटर्नशिपसाठी रशियाला मार्गस्थ

युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाचे यश कोपरगांव : संजीवनी युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नाने संजीवनी युनिव्हर्सिटीतील एमबीए, बीबीए, बी.टेक. व एम एससी च्या एकुण आठ विद्यार्थ्यांना रशियाच्या नामांकित उरल फेडरल युनिव्हर्सिटी…

श्रीरामपुरातील दोन सोनारांची दुकाने फोडली; सुमारे 38 लाखाच्या दागिन्यांची चोरी

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील मध्यवस्तीत मेनरोडवर असलेल्या सराफी दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 30 किलो चांदी व 4 ग्राम सोने असे 38 लाखाच्या दागिन्यांची चोरी केली तर इंदिरानगर परिसरात असलेल्या…

केंद्रपुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – खासदार वाकचौरे

योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा – खासदार निलेश लंके अहिल्यानगर – सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी समन्वय व सकारात्मक दृष्टीकोनातून प्रभावीपणे करावी, असे निर्देश खासदार भाऊसाहेब वाकचौरे…

अशोक’ च्या व्हा.चेअरमन पदावर बाबासाहेब आदिक

श्रीरामपूर – अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा.चेअरमन पदावर श्री.बाबासाहेब कडुजी आदिक यांची बिनविरोध निवड झाली आहे. कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन श्री.हिम्मतराव धुमाळ यांनी आपले पदाचा राजीनामा दिल्याने सदर पदासाठी निवडणूक…

नेवासा तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांना भरपाई दया

आ.लंघे यांची विधानसभेत मागणी सोनई (प्रतिनिधी) : नेवासा तालुक्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे घरांच्या आणि शेत पिकांची नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरसकट भरपाई दया अशी…

राज्यातील दहशतवाद व गुंडगिरी भाजपा पुरस्कृत – माजी मंत्री थोरात यांची टीका

विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार संगमनेर (प्रतिनिधी) : महायुतीचे सरकार सत्तेवर कसे आले. त्यांनी कोणते फंडे वापरले ,पक्ष कसे फोडले, चुकीचे निकाल कसे दिले हे सर्वांना माहीत…

मौन व वाचनाने मिळते विद्यार्थ्यांतील एकाग्रता वाढण्यास चालना – प्रा. डॉ.चोरडिया

‘सूर्यदत्त’मध्ये ‘नाईन अवर्स सायलेंट रीडॅथॉन २०२५’चे आयोजन पुणे: सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये ‘नाईन अवर्स सायलेंट रीडॅथॉन २०२५: मॅनेजिंग थ्रू इंडियन विस्डम’ अर्थात सलग नऊ तास मौन…

घरकुलासाठी भूमिहीनांना हक्काची जमीन देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

घरकुलासाठी भूमिहीनांना हक्काची जमीन देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय आ.अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला आले यश *संगमनेर : प्रतिनिधी जिल्ह्यातील भूमिहीनांना घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी हक्काची जमीन मिळावी, अशी मागणी आमदारा अमोल खताळ यांनी…

कबड्डी म्हणजे खेळाची संस्कृती – जिल्हा क्रीडा अधिकारी खुरंगे

अहिल्यानगर (गौरव डेंगळे) : कबड्डी दिन १५ जुलै रोजी आनंद विद्यालय, अहमदनगर येथे अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटना, आनंद विद्यालय, आणि जी. एम. स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात…