Author: dainiksnehprakash

७० वर्षाचा प्रश्न ७ मिनिटांत मार्गी; डॉ. सुजय विखे यांची तत्परता

शिर्डी (प्रतिनिधी) : साईश हाॅटेल ते साई गणेश गॅस एजन्सी दरम्यान असलेला पिंपळवाडी रोड रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित आहे संदरचा रस्ता पुणतांबा सरालाबेट शनि शिंगणापूर नेवासा श्रीरामपूर या सारख्या गावांना…

ज्या कामाला लोक अशक्य म्हणत होते, ते काम आपण पूर्ण केलं :डॉ. सुजय विखे पाटील

मोरवाडी व गोरक्षवाडी येथे बंदिस्त नलिका वितरण प्रणाली लोकार्पण सोहळा संपन्न राहाता (प्रतिनिधी): डोराळे, कोराळे, वाळकी, गोरक्षवाडी, मोरेवाडी या गावांमध्ये पाणी येईल, असा विचारसुद्धा लोकांनी स्वप्नात केला नव्हता. मात्र सखोल…

साखर उद्योगातील योगदानाबद्दल बिपीन कोल्हे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

बिपीन कोल्हे यांना साखर उद्योगातील भरीव योगदानाबद्दल दिल्लीत जीवन गौरव हा महाराष्ट्राची मान अभिमान उंचावणारा क्षण कोपरगाव : साखर उद्योगातील उल्लेखनीय कार्य, नाविन्यपूर्ण उपक्रम व तांत्रिक उत्कर्षासाठी संजीवनी उद्योग समुहाचे…

धर्मकार्याला आपला हात कधीच आखडता राहणार नाही – आ.खताळ

वडगावपान( साईनगर) येथील हरिनाम सप्ताहाची सांगता संगमनेर(प्रतिनिधी)- साधू-संतांच्या शुभआशीर्वादाने मला कमी वयात, कमी वेळेत सेवा करण्याची संधी मिळाली आहे. ती संधी कधीही वाया जाऊ देणार नाही . धर्मकार्य आणि साधू-संतांच्या…

आठवडे बाजारात रस्त्यावर बसू नका

नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन श्रीरामपूर (प्रतिनिधी) – उद्या शुक्रवारी श्रीरामपूरचा आठवडे बाजार असून या बाजारामध्ये नगरपालिकेने निश्चित केलेले ठिकाणीच विक्रेते व शेतकरी यांनी आपली दुकाने लावावीत बाजार टाळा शिवाय इतर ठिकाणी…

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्‍य पुरस्‍कारांची घोषणा

लोणी, दि.२४ प्रतिनिधी सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या जयंती दिनाच्‍या निमित्‍ताने दरवर्षी देण्‍यात येणा-या साहित्‍य पुरस्‍कारांची घोषणा पुरस्‍कार निवड समितीने केली असून, यावर्षी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील…

सहकारी बॅकींग क्षेत्रात प्रवरा सहकारी बॅकेने प्रगतीचा मोठा टप्पा गाठला – ना. विखे पाटील

अहील्यानगर : सहकारी बॅकींग क्षेत्रात प्रवरा सहकारी बॅकेने प्रगतीचा मोठा टप्पा गाठला आहे.विळदघाट येथे नव्याने सुरू झालेली बॅकैची शाखा अहील्यानगरच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्राच्या यशस्वी वाटचालीत महत्वपूर्ण भागीदारी करेल असा…

मनोलीत आ. अमोल खताळ यांनी लुटला फुगडी खेळण्याचा आनंद

संगमनेर (प्रतिनिधी) : संगमनेर तालुक्यातील मनोली येथे सुरु असणाऱ्या हनुमान अखंड हरिनाम सप्ताहात अबालकवृद्ध महिला पुरुष लहान मुले मुली तसेच भजनी भावीक भक्तांबरोबर आमदार अमोल खताळ यांनी सुद्धा फुगडी खेळण्याचा…

आमदार ओगले यांच्या फोटोला मारले जोडे

दत्तनगर- टिळकनगर चौफुलीवर ‘जोडे मारो’ आंदोलन;विधानमंडळातील तक्रार मागे घेण्याची मागणी श्रीरामपूर- श्रीरामपूरचे काँग्रेस पक्षाचे आमदार हेमंत ओगले यांनी पावसाळी अधिवेशनात येथील टिळकनगर इंडस्ट्रीजविषयी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप…

लोणीत मंगळवारी “लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील हायटेक प्रकल्पाचा शुभारंभ

लोणी (प्रतिनिधी) : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कृषी शास्त्र, संस्था, लोणी अंतर्गत “लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील हायटेक प्रोजेक्ट”चे लोकार्पण संस्थेचे अध्यक्ष…